kolhapur Rain:कोल्हापुर शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसले पाणी|Hospital Patient|Sakal Media

2021-07-23 701

kolhapur Rain:कोल्हापुर शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसले पाणी|Hospital Patient|Sakal Media
कोल्हापुर शहरातील (kolhapur city) लक्ष्मीपुरी परिसरातील हॉस्पिटलमध्ये (Hospital patient )अडकलेल्या रुग्णांना विविध मार्गांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुरामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. लक्ष्मीपुरातील विविध दुकाने पाण्याखाली गेली आहेत.
(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)
#kolhapur #kolhapurRain #kolhapurFlood #HospitalPatient #Maharashtrarain

Videos similaires